Women in Agriculture: दुर्गम भागातील महिलांना एकीच्या बळातून रोजगार
Rural Women Entrepreneurship: वीस वर्षांपूर्वी मजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील महिला एकत्र आल्या आणि त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्योजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांच्या धडपडीला जयहिंद लोकचळवळीचा आधार मिळाला आणि त्यांची उत्पादने सर्वदूर पोहोचली.
Rural women employment through self help groupsAgrowon