Water Supply Scheme: ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यक्षमतेचे होणार मूल्यांकन
Jal Jeevan Mission: बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुटुंबांना पिण्याचे पाणी शाश्वतपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन होणार आहे.