Jal Jeevan Mission: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ‘जलजीवन’च्या ७०२ योजना पूर्ण
Rural Water Supply: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या एकूण १२४४ गावांसाठी ११६४ योजना मंजूर आहेत. त्यापैकी ७०२ योजना पूर्ण असून सध्या या योजनांची एकूण भौतिक प्रगती सुमारे ६०.३१ टक्के आहे.