Electricity Issues: ग्रामीण भागातील भारनियमन बंद करण्याची मागणी
Electricity Load Shedding: संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकरी व नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील भारनियमन तातडीने बंद करून अखंड व पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा.
Farmers Demand End to Power Rationing in Rural AreasAgrowon