Rural jobs Guarantee Scheme: ग्रामीण रोजगाराबाबत मोठा बदल; 'मनरेगा'च्या जागी आता नवीन कायदा, १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी
Rural Employment Scheme India: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अर्थात 'मनरेगा'ची (MGNREGA) जागा आता नवा विकसित भारत रोजगार आणि उपजिविका हमी (ग्रामीण) कायदा घेणार आहे.