Farmer Compensation: भरपाईची रक्कम अन्य खात्यात वळविल्यास कारवाई
Crop Damage: सप्टेंबरमधील अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दिलासा दिला आहे. एकूण ८ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना ८८० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.