Crop Insurance: फळपीक विम्याचे ८६० कोटी रुपये वितरित; उरलेली लवकरच जमा करणार
Farmer Support: हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२४-२५ मधील आंबिया बहारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई वाटपाचे काम सुरु आहे. आतापर्यंत ८६० कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत.