Crop Loss compensation GR: परभणी, हिंगोलीतील शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदीसाठी ८३६.३९ कोटी निधी वितरणास मंजुरी
Rabi season financial support: जून ते सप्टेंबर २०२५ कालावधीतील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता विशेष मदत म्हणून ८३६ कोटी ३९ लाख ४३ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे