CM Devendra Fadnavis: अहिल्यादेवींच्या विचारातून आदर्श कामांवर भर
Public Water Scheme: अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनुसार प्रलंबित विकासकामांना गती दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.