Ajit PawarAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Relief Fund: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींचे पॅकेज दिले: अजित पवार
Farmer Support: दिवाळीनंतर पुन्हा नुकसान झाल्यानंतर ११ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. दोन्ही मिळून ४४ हजार कोटींची मदत दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

