Land Purchase: ‘यशवंत’ जमीन खरेदीसाठी बाजार समितीकडून ३६ कोटी वर्ग
Pune Market Committee: यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीच्या खरेदीसाठी पुणे बाजार समितीने तब्बल ३६ कोटी ५० लाख रुपये कारखान्याला वर्ग केले आहेत. मात्र या निर्णयाबाबत संचालक मंडळात औपचारिक मंजुरी होण्याआधीच पैसे वर्ग झाल्याने अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.