Farmer Aid: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड
Government Support : परभणी जिल्ह्यात या वर्षीच्या (२०२५) जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकनुकानीपोटी राज्य शासनाने ३७४ कोटी १९ लाख ८६ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे.