Kolhapur Irrigation: कोल्हापुरात ‘सिंचना’ची २१ कोटी पाणीपट्टी वसूल
Irrigation Department Update: कोल्हापूर जिल्ह्यात सिंचन व बिगर सिंचनाची आतापर्यंत २१ कोटी ४९ लाख ५८ हजार रुपयांची वसुली झाली. पाटबंधारे विभागातील उत्तर व दक्षिण विभागातील आठ महिन्यांतील ही वसुली आहे.