Rural Development: रस्ते, पूल दुरुस्तीसाठी दोनशे कोटी रुपयांच्या निधीची गरज
Flood Damage:धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील रस्ते आणि ९१ पुलांचे नुकसान झाले आहे. या रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी २०० कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.