Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत एक कोटी ९८ लाखांचा परतावा मंजूर
Farmer Relief : नांदेड जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (आंबिया बहार) २०२५-२६ अंतर्गत विमा भरलेल्या ४१७ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात एक कोटी ९८ लाख १५ हजार ७८२ रुपयांचा विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.
Weather-based horticulture insurance compensation released in MaharashtraAgrowon