Crop Damage Compensation : लातूर तालुक्यात १७ कोटींचे वाटप
Heavy Rain Crop Loss : लातूर तालुक्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली जात आहे. आतापर्यंत २१ कोटींपैकी १७ कोटी रुपये २३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.