Farmer Loan Waiver: दीड हजार कोटींच्या कर्जमाफीचा प्रस्ताव
Farmer Demand: पंधरवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या मदतीसाठी १,५८२ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा ठराव पुढे आला आहे.