Female Foeticide: गर्भलिंग निदानाची खबर देणाऱ्याला एक लाख रुपये
Whistleblower Scheme: मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा आणि समाजात समतेचा संदेश देणारा लेक वाचवा,लेक वाढवा,लेक घडवा हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरावा, यासाठी व स्त्रीभ्रुण हत्यांना आळा घालण्यासाठी सरकारकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत.