Onion Crisis: पावसामुळे पीक येण्याची शक्यता नसल्याने कांद्यावर फिरवला रोटाव्हेटर
Farmer Loss: खरिपात लागवड केलेल्या कांद्याचे पावसाने नुकसान झाले. काद्याचे पीक हाती येणार नसल्याने शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील सविता पानकर या महिला शेतकऱ्याने एक एकर कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवला.