Rabi Water Management: आठ धरणांतून रब्बी पिकांसाठी आवर्तन सुरू
Pune Dam Water Release: रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील आठ प्रमुख धरणांतून सध्या आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात येत आहे.
Water release from 8 major dams for Rabi crops in PuneAgrowon