Rose Cultivation: खुल्या शेतीमधील गुलाब लागवड बनतोय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय
Open Field Rose Farming: काही महिन्यांत ख्रिसमस आणि व्हॅलेंटाईनसारखे सण साजरे होत असल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः गुलाब फुलाला या काळात अधिक मागणी असते. त्यामुळे या हंगामात गुलाब लागवड करणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.