Rohit Pawar: 'अजितदादांचं विमान मुद्दाम आदळवलं, सत्तेतील लोकं कुणाला वाचवत आहेत?; रोहित पवारांचे गंभीर आरोप
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघाताच्या घटनेचा तपास पुढे का जात नाही?, सत्तेतील लोकं व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.