Rohit Pawar: राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण: आमदार रोहित पवार
Rohit Pawar criticism of government law and order: राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याचे सरकार सामान्य लोकांना न्याय देण्यात कमी पडत आहे हे सिद्ध झाले आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
Rohit Pawar law and order statement MaharashtraAgrowon