Farm Loan Waiver Issue: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन अखेर तिसऱ्या दिवशी, रविवारी (ता. १४) रात्री उशिरा स्थगित केले.
Rohit Pawar hunger strike for farm loan waiverAgrowon