Rohit Pawar: मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही : रोहित पवार
Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळावी आणि पीकविमा योजना प्रभावीपणे लागू व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचे पंढरपुरात सुरू असलेले ‘अन्नत्याग’ आंदोलन शनिवारी (ता.१३) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.
Rohit Pawar hunger strike for farm loan waiverAgrowon