Rohit Pawar : अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण मुख्यमंत्री निवासस्थानी ४० लाखांहून अधिक खर्च, रोहित पवारांचा हल्लाबोल
Maharashtra Politics News : कर्जमाफीसाठी पैसे नसताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी लाखोंनी खर्च केला जात असल्याचे रोहित पवारांनी निदर्शनास आणून दिले आहे