Forest Fire: वणव्यात हजारो झाडे खाक

Agriculture Loss: सुतारवाडीजवळील येरळ गावाच्या परिसरात लागलेल्या वणव्यात ५० एकर शेतजमीन आणि खुल्या मैदानातील रायवळ आंबे, काजू, फणस इत्यादी फळांच्या हजारो झाडांसह गवत जळाल्याची घटना घडली.
Forest Fire
forest fire destroys farmland and orchards RohaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com