Land Acquisition Issue: भूसंपादन न करताच रस्त्याचे काम सुरू
Farmer Protest: पालखेड-लोखंडेवाडी-जोपूळमार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम भूसंपादन न करता सुरू केल्याच्या निषेधार्थ जोपूळ येथे बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरवात केली आहे.