Rural Development: ग्रामस्थांच्या पुढाकारातून रस्ता अतिक्रमणमुक्त
Farm Road: भोगाव (ता. परभणी) येथील शेतकरी-ग्रामस्थांच्या सहभागातून भोगाव ते किन्होळा पाटीपर्यंतचा ३.५० किलोमीटर लांबी व ३३ फूट रुंदीच्या शेतरस्त्यावरील ५० वर्षांपासून असलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला.