Khandesh Rivers: नद्यांचा प्रवाह बंद; गिरणा, अनेर कोरड्या
Water Scarcity in Khadesh: खानदेशात यंदा सप्टेंबरमध्येच पाऊस बंद झाला. नंतर पाऊस झालाच नाही. गिरणा, तापी, अनेर नद्या ऑगस्टमध्ये प्रवाही होत्या. पण सप्टेंबरमध्ये प्रवाह बंद होऊ लागले.
Girna And Aner Rivers Dry Up Due To Lack Of Rainfall In KhandeshAgrowon