Turmeric Cultivation: रिसोड तालुक्यात यंदा हळद लागवडीत वाढ होण्याची शक्यता
Turmeric Farming: खरीप हंगामात पारंपरिक पिकांपेक्षा हळदीच्या लागवडीकडे शेतकऱ्याचा कल वाढताना दिसत असून, यंदाच्या हंगामात रिसोड तालुक्यात हळद लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Turmeric Cultivation Likely to Rise in Risod TalukaAgrowon