Ginger Cultivation: सातारा जिल्ह्यात तापमानवाढीमुळे आले लागवड मंदावली
Satara Ginger Farming: सातारा जिल्ह्यात वाढलेले तापमान, पाण्याची टंचाई आणि विजेचा लपंडाव यामुळे यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आले लागवडीला अपेक्षित गती मिळाली नाही.
Rising temperature impact on ginger cultivation in SataraAgrowon