Yeola Water Crisis: जलस्रोत आटल्याने टॅंकरची संख्याही वाढती
Water Tankers: दुष्काळाचा शिक्का लागलेल्या येवल्यात पावसाळा सुरू होऊनही पाणीबाणीची स्थिती गंभीर आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू झाल्यावर तब्बल ११ टँकरने ८ गावे व २३ वस्त्यांवरील पाणीपुरवठा वाढला आहे.
Water Conservation Measures In Dharashiv DistrictAgrowon