Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा
Rural Life Crisis: ग्रामीण भागातील तरुणांचे अविवाहित राहण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नोकरीच्या संधींचा अभाव, शहराकडे झुकलेली मानसिकता आणि समाजाची नकारात्मक दृष्टी यामुळे या तरुणांना लग्नासाठी जोडीदार मिळणे कठीण झाले आहे.