Health Rich Varieties: मानवी आरोग्यासाठी जैवसमृद्ध वाण फायदेशीर
Malnutrition Crisis: भारतासह अनेक विकासशील देशांमध्ये बालक आणि किशोरवयीन मुलींमध्ये कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. पालेभाज्यांचे कमी सेवन, असंतुलित आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे पोषकतत्त्वांची कमतरता वाढून प्रतिकारशक्ती कमकुवत होत आहे, ज्यामुळे बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.