Agriculture Crisis : पेरणीचा खर्चही निघेना, सांगा जगायचे कसे?

Support Our Farmers : टाकरवण उसणे-पासणे करून, सावकाराचे उंबरठे झिजवून लेकरासारख्या पिकासाठी काळ्या आईची ओटी भरली. वाटलं, यावर्षी तरी चार पैसे हाती येतील आणि कर्जाचा डोंगर थोडा हलका होईल. पण निसर्गाने असा काही डाव साधला की, डोळ्यांसमोर आमची हिरवीगार स्वप्ने करपून गेली.
Agriculture Crisis
Financial Distress Grips Farmers as Market Prices Fail to Cover Basic Production CostsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com