Dairy Business Crisis: पशुखाद्य, चारा महागल्याने दूध व्यवसाय आतबट्ट्यातच
Dairy Farmers Issues: शेतीला पूरक व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. पशुखाद्य, चारा, औषधे आणि इतर निविष्ठांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दुधाला दर मिळत असला तरीही हा व्यवसाय आतबट्ट्यातच असल्याचे चित्र आहे.