Jaivik Khat Vikri: महाबीजच्या (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) परभणी विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांत २०२५-२६ या वर्षात महाबीजने उत्पादित केलेल्या ३० हजार २० लिटर द्रवरूप जैविक खतांची तसेच १ हजार ११२ क्विंटल ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची विक्री झाली.
Trichoderma and Bio Fertilisers Gain Popularity Among FarmersAgrowon