Storage Pests: शेतीमध्ये पिकाचे संरक्षण करण्याइतकेच साठवणुकीतील धान्याचे संरक्षण करणेही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. साठवणुकीमध्येही विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते. त्यात तांदळातील भुंगा (सोंडे कीड) विशेषतः घातक मानली जाते.
Rice Weevil: A Major Threat to Stored Grains ExplainedAgrowon