Rice Prices: सणासुदीचा हंगाम सुरू होत असतानाच अवघ्या एका महिन्यात आधी साखर, आता तांदळाचे दर सुमारे ११ टक्क्यांनी वाढले आहेत. यामागचे कारण शोधण्यासाठी भंडाऱ्यातील भातशेतीपासून वाशीतील घाऊक बाजारपेठेत तांदळाच्या खरेदी- विक्रीचा घेतलेला हा मागोवा.
Understanding the Recent Surge in Rice PricesAgrowon