Rice Fertilizer Management: भात पिकासाठी खत व्यवस्थापन कसे करावे? सुधारित व संकरित जातींसाठी संपूर्ण खत नियोजन
Paddy Fertilizer Schedule: बरेच दिवस रखडलेल्या भात लागवडीला आता पुन्हा वेग आला आहे. पिकाच्या चांगल्या वाढीमध्ये खत महत्त्वाची भूमिका बजावतात. भातासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे संतुलित नियोजन करुन शेतकरी भाताचे चांगले उत्पादन घेऊ शकतात.