CM Devendra Fadnavis: धानावरील करपा रोगावर उपाययोजना करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना निर्देश
Paddy crop blight disease management: चंद्रपूर जिल्ह्यातील धान पिकावर करपा रोग आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.
CM Fadnavis directions on rice blast diseaseAgrowon