Farmer Issue: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच पीकविमा व पीककर्जासंदर्भातील मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी फाटा येथे विहिरीत उतरून आंदोलन केले.
Maharashtra farmers protest against drought crisisAgrowon