Local Boyd Elections: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना सज्ज
ZP Elections: क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी बुलडाण्यातील बैठकीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ताकदीचे, नवे व लढाऊ उमेदवार उतरवण्याची घोषणा केली.