Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
Crop Insurance Scheme : केंद्र शासनाकडून ३० टक्क्यांपर्यंत हप्ता, अतिरिक्त ५ टक्के राज्य शासनाने स्वीकारलेला आहे. उर्वरित हप्ता राज्य शासन व शेतकऱ्यांनी प्रत्येकी ५० : ५० टक्के प्रमाणे भरणे आवश्यक.