Rabi Crop Insurance Scheme: रब्बी हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना लागू; मुदतीत नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
Farmer Support Scheme: नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान आणि पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात सन २०२६-२७ मध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.