Kharif Crop Insurance 2026: खरिपासाठी सुधारित पीकविमा योजना
Kharif crop insurance registration 2026: विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे.