Crop Insurance Scheme: सुधारित पीकविमा योजना लागू; खरिपातील १४ पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज
Government Scheme: राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली असून, खरीप हंगामातील १४ अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे.
Revised crop insurance scheme for Kharif cropsAgrowon