Crop Insurance : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! विमा कंपनीने नाकारलेले 'रिव्हर्ट' अर्ज पात्र ठरणार; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Farmers Relief : नांदेड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांचे रिव्हर्ट (परत) केलेले अर्ज दुरुस्त होणार आहेत. त्यामुळे या योजनेत सहभागी झालेला एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 'ॲग्रोवन'शी बोलताना दिली.
Crop Insurance
How to check reverted crop insurance status onlineAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...