Revenue Camp: निलजगाव, तुर्काबाद येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन
Revenue Solution Camp: छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत पैठण तालुक्यातील महसूल मंडळ निलजगाव तसेच तुर्काबाद (ता. गंगापूर) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.